Posts

Showing posts from October, 2023

Revision of UGC fellowship

Image
Please kindly go through this letter. Here is Revision of fellowship amount under UGC fellowship scheme. 

MPSC Recruitment of Asst. Professor, Librarian

Image
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागातील उच्च शिक्षण संचालनालयांतर्गत शासकीय महाविद्यालय / संस्थेमधील विविध विषयांतीलअधिव्याख्याता, महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-अ (महाविद्यालयीन शाखा) संवर्गातील 86 पदांच्या भरतीकरीता आयोगाच्या संकेतस्थळावर जाहिरात (जा.क्र.115/2023) प्रसिध्द करण्यात आली आहे. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक:-9 नोव्हेंबर 2023  https://mpsc.gov.in/downloadFile/english/7865